शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रीनिवास पाटील

श्रीनिवास पाटील Shrinivas Patil हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहे. सुरुवातीला सनदी अधिकारी असणाऱ्या श्रीनिवास पाटील यांना शरद पवार यांनी राजकारणात आणले. 1999 ते 2004 आणि 2004 ते 2009 या काळात त्यांनी खासदारपद भूषविले होते. त्यानंतर 1 जुलै 2013 ते 26 ऑगस्ट 2018 या कालावधीत ते सिक्कीमचे राज्यपाल होते. यानंतर 2019 च्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपा उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव केला. 

Read more

सातारा : पवारांनी आदेश दिला तर लढायची तयारी; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने साताऱ्यात नवा ट्विस्ट

सातारा : साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील प्रचारात; उमेदवारीचं ठरलं तेव्हा पाहूची भूमिका 

सातारा : Satara Politics: उदयनराजे दिल्लीत; दोन्ही पाटील यांचा प्रचार गल्लीत

सातारा : Satara Politics: 'लोकप्रिय' खासदार आता स्वकियांनाच वाटताहेत 'अप्रिय'!, श्रीनिवास पाटलांना होतोय विरोध

सातारा : खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन; वयाच्या 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महाराष्ट्र : मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा! साहेब ठरवतील तेच धोरण, श्रीनिवास पाटलांची पहिली प्रतिक्रिया

कोल्हापूर : … आणि खा. श्रीनिवास पाटील यांनी दिला शरद पवारांच्या गाडीला धक्का

राजकारण : प्रत्येक महान पुरुषामागे एक स्त्री उभी असते, पण ती पत्नीच असते असं नाही 

राजकारण : Sharad Pawar : पावसातला सह्याद्री !

राष्ट्रीय : हिवाळी अधिवेशन: सातारकरांसाठी पहिल्याच दिवशी श्रीनिवास पाटलांनी लोकसभेत उचलला 'हा' मुद्दा