चंदन उटी लेप करण्यासाठी भाविकांनाही ट्रस्टच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार काही भाविकांनी चंदन पावडर मंदिरात दान केली तर उर्वरिच चंदन पावडर ट्रस्टमार्फत आणण्यात आली. ...
आज नूतन वर्षातील पहिली अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे. सन २०१८ मध्ये एकूण तीन अंगारकी संकष्ट चतुर्थी येत असल्याची माहिती पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. ...
मुंबईतील श्री सिद्धिविनायक न्यासा कडून रायगड जलयुक्त शिवार अभियानाकरीता न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हस्ते आज एक काेटी रुपयांचा धनादेश रायगडचे जिल्हाधिकारी डाॅ.विजय सुर्यवंशी यांना सुपूर्द करण्यात आला. ...
मुंबई : सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या अलंकारांचा लिलाव २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत, मंदिराच्या आतील परिसरात आयोजित करण्यात आला आहे. ...