शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सिद्धू मूसेवाला

सिद्धू मूसेवाला Sidhu Moosewala हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाणी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती.

Read more

फिल्मी : सिद्धू मूसेवाला हत्याकांडाचा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेरात कैद; सोनीपतमध्ये राहणाऱ्या आरोपींनी झाडल्या गोळ्या?

राष्ट्रीय : मुसेवाला यांच्या हत्येचा केंद्रीय संस्थेकडून तपास करा, कुटुंबीयांची अमित शहा यांना विनंती

फिल्मी : Sheil Sagar Death:  म्युझिक इंडस्ट्रीला आणखी एक धक्का! KK पाठोपाठ गायक-संगीतकार शैल सागरचं निधन   

राष्ट्रीय : सिद्धू मुसेवाला यांनी पिस्तूल काढून दोन फैरी झाडल्या; मात्र त्यानंतर तिनेच दगा दिला!

राष्ट्रीय : सिद्धू मूसेवालांच्या हत्येनंतर भूप्पी राणा, नीरज बवाना आणि बंबीहा गँग सोशल मीडियावर सक्रिय

राष्ट्रीय : गायक मुसेवालांच्या हत्येचा बदला घेऊ; गँगस्टर नीरज बवानाशी संबंधित पोस्ट व्हायरल

राष्ट्रीय : Sidhu Moose Wala : “आता तुमची तिजोरी भरली का?,” मुसेवाला यांच्या आईचा ‘आप’ सरकारवर संताप

फिल्मी : संगीतविश्व हादरलं..., ‘केके’सह या गायकांनी वर्षभरात घेतला जगाचा निरोप

राष्ट्रीय : लॉरेन्स बिश्नोईला पंजाब पोलीस घेऊ शकतात ताब्यात; नीरज बवाना गँगचाही बदला घेण्याचा इशारा  

राष्ट्रीय : मुसेवाला यांनीही काही राउंड केले होते फायर; हल्लेखाेरांचा प्रतिकार केल्याचे तपासात आले आढळून