शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सिद्धू मूसेवाला

सिद्धू मूसेवाला Sidhu Moosewala हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाणी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती.

Read more

फिल्मी : बाबा सिद्दिकीच नाही तर 'या' सेलिब्रिटींचीही गोळ्या झाडून हत्या!

क्राइम : 'मूसेवाला आमच्या विरोधी गॅंगमध्ये होता, गाण्यातून शस्त्र दाखवून चॅलेंज करत होता'; लॉरेन्स बिश्नोईचा खुलासा

फिल्मी : Singer Sidhu Moose Walaचं आईसोबत होतं खूप छान बॉण्डिंग, सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट होतेय व्हायरल

फिल्मी : Net worth: लक्झरी कार, लाखोंचं मानधन! 28 वर्षी सिद्धू मूसेवाला होता कोटयवधींचा मालक

क्राइम : Sidhu Moose Wala: थार थार थार...! एका मिनिटात ६०० गोळ्या झाडण्याची धमक; सिद्धू मूसेवालावर याच रायफलने हल्ला झाला