शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई विभागाने मुंबईतील अनेक झोपड्यांचे पुनर्वसन केले. झोपडीत राहणाऱ्यांना चांगले घर मिळाल्यामुळे त्यांच्या राहणीमानात आणि आत्मविश्वासात फरक पडला. राज्य शासनाच्या गृहनिर्माण धोरणानुसार, मुंबई शहर संपूर्णपणे झोपडपट्टीमुक्त व्हावे, या दिशेनेच प्राधिकरणाची वाटचाल सुरू आहे. आत्तापर्यंत सुमारे अडीच लाख झोपडीवासीयांना प्रत्यक्ष घरांचा ताबा मिळाला आहे. येत्या तीन वर्षांत आणखी दोन ते अडीच लाख घरे निर्माण करून प्रत्यक्ष ताबा देण्याचा प्राधिकरणाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. 

Read more

मुंबई : बृहन्मुंबई कार्यक्षेत्रातील सर्व रेंगाळलेल्या योजनांना गती; झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे नियोजन व अंमलबजावणी अचूक

मुंबई : घराच्या हस्तांतरणासह भाड्याच्या तक्रारी ऑनलाइन करता येणार; फ्लॅट विक्रीस ५ वर्षांनी परवानगी 

मुंबई : झोपडपट्टीसाठी कोणती कोणती कागदपत्रे विचारात घेतली जाणार? वेळ खूप वाचणार

मुंबई : झोपडपट्टीच्या सॅटेलाइट छायाचित्रामुळे क्लस्टर सीमा निश्चित करता येणार; प्रत्येक झोपडीचा युनिक आयडी... 

मुंबई : झोपडपट्टीच्या थ्रीडी छायाचित्राचा फायदा काय? ड्रोन मॅपिंग, एसआरएची आधुनिक प्रणाली...