शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई विभागाने मुंबईतील अनेक झोपड्यांचे पुनर्वसन केले. झोपडीत राहणाऱ्यांना चांगले घर मिळाल्यामुळे त्यांच्या राहणीमानात आणि आत्मविश्वासात फरक पडला. राज्य शासनाच्या गृहनिर्माण धोरणानुसार, मुंबई शहर संपूर्णपणे झोपडपट्टीमुक्त व्हावे, या दिशेनेच प्राधिकरणाची वाटचाल सुरू आहे. आत्तापर्यंत सुमारे अडीच लाख झोपडीवासीयांना प्रत्यक्ष घरांचा ताबा मिळाला आहे. येत्या तीन वर्षांत आणखी दोन ते अडीच लाख घरे निर्माण करून प्रत्यक्ष ताबा देण्याचा प्राधिकरणाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. 

Read more

मुंबई : तीन वर्षांत दोन लाख घरे; झोपडीवासीयांच्या हक्काच्या घरासाठी SRA कटिबद्ध

मुंबई : SRA: एकमेका साह्य करू... असे आहे २ लाख झोपड्यांचे नियोजन

मुंबई : SRA: झोपडपट्ट्यांचं वेगवान पुनर्वसन अन् झोपडीधारकांना दिलासा देण्यासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय

मुंबई : Slum Rehabilitation Authority: मुख्यमंत्र्यांचा दोन लाख 'झोपु' घरांचा संकल्प

मुंबई : SRA: थकित भाडे वसूल करणारी 'अभय योजना', रखडलेल्या प्रकल्पांना मिळाली गती

मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक घाटकोपरला एसआरए बांधणार

मुंबई : SRA: तंत्रज्ञानाच्या वापराने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला वेग; 7,36,393 झोपड्या क्रमांकित 

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील कामे

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणने विकासकांकडून वसूल केले 700 कोटींपेक्षा जास्त भाडे

मुंबई : बृहन्मुंबई कार्यक्षेत्रातील सर्व रेंगाळलेल्या योजनांना गती; झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे नियोजन व अंमलबजावणी अचूक