शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

धुळे : Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

राष्ट्रीय : आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल

फिल्मी : १५ वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक करणार तुलसी! स्मृती इराणी 'या' लोकप्रिय मालिकेत दिसणार

संपादकीय : स्मृती इराणी? - दिल्लीत झाल्या नकोशा!

राष्ट्रीय : रायबरेली आणि वायनाड! राहुल गांधींना काँग्रेसने प्रचारासाठी दिले होते 'इतके' पैसे?

राष्ट्रीय : Smriti Irani : आता राहुल गांधींचं राजकारण बदललंय, ते...; स्मृती इराणींचं मोठं विधान

राष्ट्रीय : तिच्या पोटावर वार केले, कोणीच किंकाळ्या ऐकल्या नाहीत?; कोलकाता प्रकरणावर संतापल्या स्मृती इराणी

फिल्मी : Smriti Irani : स्मृती इराणी यांनी शेअर केला तारुण्यातील फोटो, चाहत्यांसह सेलिब्रेटीही झाले चकित

राष्ट्रीय : “स्मृति इराणींचा अपमान करू नका”; राहुल गांधींनी केले काँग्रेस नेत्यांना आवाहन

राष्ट्रीय : प्रियंका गांधी - स्मृती इराणी यांच्यात होणार लढत? भाजप १९९९ च्या इतिहासाची करणार पुनरावृत्ती?