शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

फिल्मी : Smriti Irani : स्मृती इराणींनी ४० वर्षांपासून खाल्ली नाही आवडीची काळी डाळ, कारण ऐकून डोळे पाणावतील...

राष्ट्रीय : Smriti Irani : 'क्योंकि सास भी कभी बहू थी’ची तुलसी बनून मतं मागितली नाही, काम केलंय : स्मृती इराणी

फिल्मी : Smriti Irani : गरोदर असताना केलं रिप्लेस, मेकअपमनंही म्हटलं होतं, “मला लाज वाटते..,” स्मृती इराणींनी सांगितला तो किस्सा

फिल्मी : प्रसिद्ध मालिकेच्या सेटवरील जेवणात आढळलं झुरळ; स्मृती इराणींनी केला खुलासा

फिल्मी : Smriti Irani : 1500 रुपयांसाठी केलेलं झाडू, लादी आणि भांडीचं काम; स्मृती इराणी झाल्या भावूक, जुने दिवस...

फिल्मी : “मी त्याला म्हटलं होतं…” सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत स्मृती इराणींना अश्रू अनावर

फिल्मी : 'गर्भपातानंतर दुसऱ्याच दिवशी शूट...' एकता कपूरला दाखवला पुरावा; स्मृती इराणी यांचा धक्कादायक खुलासा

सखी : जिद्द असेल तर काय अशक्य आहे? स्मृती इराणी सांगतात, हिमतीने जगण्याची गोष्ट..

राष्ट्रीय : मुस्लिमांना भारतात भीती वाटते; यावर स्मृती इराणी म्हणाल्या- आपल्याच देशात हे अल्पसंख्याक कसे झाले..?

राष्ट्रीय : Parliament Budget Session: 'ज्या देशाने भारताला गुलाम बनवलं, त्या देशाकडे राहुल गांधी मदत मागायला गेले'- स्मृती इराणी