शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

महाराष्ट्र : 'A से अमेठी, B से बारामती'; सरकार ठाकरेंचं गेलं, पण खरा धक्का सुप्रिया सुळेंना बसलाय, कसा ते जाणनू घ्या...

राष्ट्रीय : नक्वींच्या राजीनाम्यानंतर मोदींकडून खांदेपालट; ज्योतिरादित्य शिंदे, स्मृती इराणींकडे मंत्रिपदे सोपविली

राष्ट्रीय : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण, दिल्लीतील निवडणूक सभेत होणार होत्या सहभागी

राष्ट्रीय : 'काँग्रेसचे भ्रष्टाचाराला समर्थन, गांधी कुटुंबाचे 2000 कोटी वाचवण्याचा प्रयत्न', स्मृती इराणींचा घणाघात

राष्ट्रीय : “बनावट गोष्टी कोणीही ऐकणार नाही,” सिसोदियांबाबतच्या केजरीवालांच्या दाव्यानंतर स्मृती इराणींचा निशाणा

राष्ट्रीय : सत्येंद्र जैन यांना अरविंद केजरीवाल का वाचवत आहेत? स्मृती इराणींचा सवाल 

पुणे : शंभर गुन्हे दाखल झाले तरी घाबरत नाही; राष्ट्रवादीची गुंडगिरी संपवणार, पुण्यातून भाजपचा हल्लाबोल

पुणे : महिलेला मारहाण ही राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी घटना; पुण्यात राष्ट्रवादीचे मूक निषेध आंदोलन

पुणे : 'महिला पदाधिकाऱ्यांना अत्यंत निर्दयीपणे मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा', राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

पुणे : भाजप कार्यकर्त्याकडून महिलेला मारहाण; राज्य महिला आयोगाने घेतली गंभीर दखल