शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

राष्ट्रीय : JNU Protest : दीपिका पादुकोण भारताचे तुकडे करण्याची स्वप्नं पाहणाऱ्यांसोबत; स्मृती इराणींचं टीकास्त्र

राष्ट्रीय : 'वीर सावरकरांचा काँग्रेस किती अपमान करणार?'

राष्ट्रीय : राहुल गांधींना लोकसभेत बसण्याचाही नैतिक अधिकार नाही, राजनाथ सिंह गरजले

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावरुन लोकसभेत भाजपा खासदारांचा गदारोळ; माफी मागा अन्यथा...

राष्ट्रीय : बलात्काराच्या घटनेचा वापर राजकारणासाठी करु नका; स्मृती इराणींचं विरोधकांना आवाहन

मुंबई : Maharashtra CM: मी पुन्हा आलो... स्मृती इराणींकडून देवेंद्रांना व्हिडीओतून हटके शुभेच्छा 

यवतमाळ : Maharashtra Election 2019 ; स्वत:चे घर भरणाऱ्यांना दिवाळीपूर्वी साफ करा

वर्धा : Maharashtra Election 2019 ; काँग्रेसने सामान्य जनतेला विकासापासून दूर लोटले

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना पाच वर्षांत १५ हजार कोटींची कर्जमाफी : स्मृती इराणी

मुंबई : Maharashtra Election 2019 : स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी का करता? , स्मृती इराणी यांचा राहुल गांधी यांचा सवाल