शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

आंतरराष्ट्रीय : Howdy Modi: ...अन् मोदींच्या मंत्र्यांनी ट्विटर प्रोफाईल पिक्चर बदलले

गोवा : गोव्यात मुलांवरील अत्याचारांच्या खटल्यांसाठी खास न्यायालये

फिल्मी : स्मृती इराणी पडल्या या मराठी मालिकेच्या प्रेमात

महाराष्ट्र : पंकजा मुंडेंचा केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्यापासून दुरावा ?

मुंबई : शहरी भागातही कुपोषणमुक्ती योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता - मुख्यमंत्री

महाराष्ट्र : 'या' बाबतीत नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यानंतर देवेंद्र फडणवीसच !

राष्ट्रीय : 2022 पर्यंत भारत कुपोषणमुक्त होईल, स्मृती इराणींची राज्यसभेत माहिती

महाराष्ट्र : व्हिडिओ : लोकसभेत प्रीतम मुंडेंच्या इंग्रजीतील प्रश्नाला स्मृती इराणींचं मराठीतून उत्तर

राष्ट्रीय : स्मृती इराणींकडून अमेठीत 240 लेखापालांना लॅपटॉपचं वाटप

गोवा : अमेठीमध्ये पर्रिकरांच्या नावे प्रकल्प राबविण्यास तयार : मुख्यमंत्री