शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

राष्ट्रीय : स्मृती इराणीच्या सभेला अर्ध्याहून अधिक खुर्च्या खाली

राष्ट्रीय : Video : कर्जमाफी झाली का? सभेतील नागरिकांच्या उत्तराने स्मृती इराणी बुचकळ्यात

राष्ट्रीय : स्मृती इराणींनी राहुल गांधींवर केलेल्या आरोपाचा 'तो' व्हिडिओ नकली

राष्ट्रीय : प्रियंका गांधी त्यांच्या पतीचं कमी, माझंच नाव जास्त घेतात- स्मृती इराणी

राष्ट्रीय : CBSE 10th Result 2019: दहावीचा निकाल जाहीर, स्मृती इराणींच्या मुलीला मिळाले 'एवढे' टक्के

राष्ट्रीय : महिलेला जबरदस्तीनं करायला लावलं 'हाता'ला मतदान, इराणींचा राहुल गांधींवर आरोप

राष्ट्रीय : निर्दोष व्यक्तीच्या मृत्यूला राहुल गांधीच जबाबदार - स्मृती ईराणी 

राष्ट्रीय : CBSE Result : स्मृती इराणींच्या मुलाला बारावीच्या परीक्षेत 94 टक्के

राष्ट्रीय : Video : आग आटोक्यात आणण्यासाठी स्मृती इराणींची धावपळ, बादलीत भरलं पाणी

महाराष्ट्र : स्मृती इराणी यांच्याविरुद्ध फसवणूक प्रकरणी पुण्यात खटला दाखल