शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

राष्ट्रीय : राहुल गांधींना भाजपाचा कोणताही कार्यकर्ता सहज हरवेल- स्मृती इराणी

राष्ट्रीय : माहिती प्रसारण मंत्रालय; मोदी सरकारच्या चार वर्षांमध्ये चार मंत्री

राष्ट्रीय : चित्रपट पुरस्कार वादाचा फटका बसला इराणींना

राष्ट्रीय : National Awards: नाराज विजेत्या कलाकारांना स्पीड पोस्टनं पाठवणार राष्ट्रीय पुरस्कार

राष्ट्रीय : 'कच्चा लिंबू' समजू नका, राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार घेऊ; कलाकारांचा 'इरादा' पक्का, सरकारवर फसवणुकीचा 'ठप्पा'

संपादकीय : अकलेचे धूमकेतू

राष्ट्रीय : स्मृती इराणींचा पाठलाग करणे त्या चार जणांना पडले महागात

राष्ट्रीय : स्मृती इराणींवर पंतप्रधान मोदी नाराज; अंधारात ठेवून घेतला होता 'फेक न्यूज'बद्दलचा निर्णय

राष्ट्रीय : फेक न्यूज आदेशामुळे स्मृती इराणी तोंडघशी!

राष्ट्रीय : VIDEO- भारतात एकूण किती राज्यं? पाहा स्मृती इराणींनी काय दिलं होतं उत्तर