शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

राष्ट्रीय : डेटा लीक वाद : बिग बॉसनंतर आता छोटा भीमची एंट्री

संपादकीय : प्रसार भारती व स्मृती इराणी यांच्यात कलगीतुरा

राष्ट्रीय : श्रीदेवींच्या आठवणीने स्मृती इराणी झाल्या भावूक, पत्र लिहून वाहिली श्रद्धांजली 

राष्ट्रीय : स्मृती इराणी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार ?