लागोपाठ येणाऱ्या तीन पश्चिमी झंजावाताच्या साखळीतून संपूर्ण उत्तर भारत पुन्हा ओला होणार असून, सध्या तेथे पडणारे धुके व हिमवर्षावाबरोबरच पावसाची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यामुळे रविवार, ४ फेब्रुवारीपर्यंत थंडी वाढण्याची शक्यता आहे. ...
अमेरिकेत सध्या बर्फाच्या चक्रीवादळाने अर्थात स्नो बॉम्बने थैमान माजविले आहे. तिथे आलेले हे बर्फाचे चक्रीवादळ गेल्या 25 वर्षांतील सर्वाधिक हानिकारक ठरले आहे. ...