शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

महाराष्ट्र : दहावी-बारावी निकाल: नापास तर नापास! तुमच्यासाठी अभ्यास सोपा, दोन लाख विद्यार्थ्यांना दिलासा

ठाणे : दहावीच्या निकालात महापालिका शाळांतील पहिले ६ क्रमांक मुलींनी पटकावले, मराठी, उर्दू, इंग्रजी माध्यमांतील विद्यार्थिंनींचा समावेश

गडचिरोली : यंदा गडचिराेलीत अकरावीच्या साडेपाच हजार जागा शिल्लक राहणार; प्रवेश सहज मिळणार

सांगली : डाळिंबाच्या बागेत गिरवले धडे, शेतीतून पाऊण कोटीचे उत्पन्न घेत प्रणवची दहावीत ४८ टक्क्यांची कमाई

सांगली : Sangli: शोभाताई होनमाने यांचे ५८ व्या वर्षी दहावी परीक्षेत यश

राष्ट्रीय : कौतुकास्पद! दिवसा अभ्यास अन् रात्री हॉटेलमध्ये काम; गौरवने दहावीत मिळवले ९७ टक्के

शिक्षण : अकरावी प्रवेशासाठी चुरस वाढणार; SSC मध्ये बहुतांश विद्यार्थ्यांना ९० टक्क्याहून अधिक गुण

पुणे : वडील हमाल; आई करते घरकाम! पालकांच्या कष्टाचे चीज, सत्यनारायणने ९२ टक्क्यांसह गाठले यशाचे शिखर

पुणे : समृद्धीने मूकबधिर आई-वडिलांच्या कष्टाचे ऋण फेडले; दहावीत उत्तुंग यश मिळविले, ९१ टक्के मार्कांचा बोलबाला

कोल्हापूर : Kolhapur: दहावी चांगल्या गुणाने पास झाला, पण ते पहायला 'तो' नाही