शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

पुणे : अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 25 मेपासून सुरु; वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र : आयसीएसई आणि आयएसई परीक्षा; ठाण्याची इप्सिता भट्टाचार्य बारावीत देशात पहिली

राष्ट्रीय : १० वीची मार्कलिस्ट पाहून बसेल आश्चर्याचा धक्का; IAS तुषार यांची प्रेरणादायी गोष्ट

पुणे : दहावी, बारावीच्या परीक्षेचा ताण आलाय, समुपदेशकांना करा काॅल!

शिक्षण : Exam Result: पुरवणी परीक्षेत दहावीत ३० तर बारावीत ३२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

कोल्हापूर : दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेमुळे कोल्हापूर विभागातील १५०६ विद्यार्थ्यांचे वर्ष वाचले; ऑनलाईन निकाल जाहीर

लातुर : लातूर विभागीय मंडळ: दहावी पुरवणी परीक्षेचा ५१ तर बारावीचा ४२ टक्के निकाल

छत्रपती संभाजीनगर : पुरवणी परीक्षा निकाल: औरंगाबाद विभाग बारावीत राज्यात अव्वल, दहावीत तिसरे

मुंबई : Exam Result: 10,12वी पुरवणी परीक्षेचा आज निकाल, दुपारी १ वाजता ऑनलाइन पाहता येणार

मुंबई : मुंबईतील सर्व महाविद्यालये हाउसफुल्ल, बाकीच्यांच्या प्रवेशाचे काय ?