शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

कोल्हापूर : SSC Result: वडिलांचे स्मशानभूमीत काबाटकष्ट, 'अक्षय'ने दहावी परीक्षेत मिळवलं यश लखलखत

शिक्षण : SSC Result : जुळ्या बहिणींचे गुणही जुळे!

कोल्हापूर : SSC Result: वंशाचा दिवा बनलेल्या 'दिव्या'चे लखलखीत यश

पुणे : रडतोय काय लका, आपल्याला पुढं जाऊन जिंकायचं, 35 % वाल्या लेकास बापाने दिला धीर

नागपूर : SSC Result: चहावाल्याच्या मुलीने पटकाविले ९८.८० टक्के गुण; सर्वांना पाजला मोफत चहा

संपादकीय : Education: दहावी संपली, आता स्पर्धा सुरू!

अमरावती : श्रावणी खांडे जिल्ह्यात अव्वल

वर्धा : शेतकऱ्याची लेक ‘देवयानी’ जिल्ह्यातून प्रथम

चंद्रपूर : दहावीच्या परिक्षेत जिल्ह्यात मुलींचीच पताका

गोंदिया : गुजराती नॅशनल हायस्कूलची नक्षत्रा जिल्ह्यात अव्वल