शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

गडचिरोली : दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार !

यवतमाळ : दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार

मुंबई : मुंबईत शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीच्या अटीतून सवलत; निकालाचे काम वेळेत करण्याच्या सूचना

मुंबई : ‘सीईटी’ ठरणार विद्यार्थ्यांसाठी अग्निदिव्य, विद्यार्थ्यांवर दडपण 

मुंबई : अकरावी प्रवेशाची सीईटी अडकली मराठीच्या वादात

मुंबई : मोठी बातमी! अखेर शिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शिक्षण : विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे ‘कला’ गुण!

शिक्षण : दहावीच्या निकाल प्रक्रियेवर बहिष्कार! संतप्त शिक्षक संघटनेचा इशारा

नाशिक : दहावी, बारावीचे क्रीडा गुण प्रस्ताव सादर करण्यास २५ जूनपर्यंत मुदतवाढ

नाशिक : दहावीच्या निकालासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे सूत्र विद्यार्थी हिताचे ; शैक्षणिक वर्तुळातून स्वागत