शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

यवतमाळ : धाडसी सानिका ९८ टक्के गुणांनी यशस्वी

यवतमाळ : नेरमध्ये १४ शाळा १०० टक्के पास

यवतमाळ : जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी

नागपूर : विद्यार्थ्यांवर गुणांचा ‘पाऊस’: नागपूर जिल्ह्याचा निकाल २२ टक्क्यांनी वाढला

नागपूर : ‘पृथा’च्या यशाने प्रार्थनेला अर्थ आला : मिळविले ९८.६० टक्के गुण

मुंबई : Video: दहावीच्या निकालानंतर विलासरावांची आठवण, लातूर पॅटर्नवरील टीकेला दिलतं 'हे' उत्तर 

नागपूर : नागपूर विभागाची कामगिरी सुधारली : दहावीत मुलींचीच बाजी

कोल्हापूर : SSC Result 2020 : ऑडिओच्या मदतीने त्या अंध विद्यार्थ्यांनी मिळविले यश

अमरावती : SSC Result 2020; अमरावती जिल्ह्यातून तन्वी वानखडे अव्वल; १०० टक्के गुण

छत्रपती संभाजीनगर : SSC Result 2020: औरंगाबाद विभागात पुन्हा मुलींची बाजी; जालना जिल्हा ठरला अव्वल