शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

वर्धा : SSC Result 2020; वेदांत तळवेकर वर्धा जिल्ह्यात टॉप

नागपूर : SSC Result 2020; अमरावती विभागातून बुलडाणा जिल्हा अव्वल; निकालात मुलीच आघाडीवर

नांदेड : SSC Result : नांदेड जिल्ह्याचा निकाल २१.४० टक्क्यांनी उंचावला; मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण सर्वाधिक

नागपूर : SSC Result 2020; नागपुरातील भाजीविक्रेताच्या मुलाने मिळवले घवघवीत यश

वाशिम : SSC Result : वाशिम जिल्ह्याचा  निकाल ९६.०९ टक्के 

रत्नागिरी : बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकणचीच पोर हुश्शार

लातुर : SSC Result : लातूर पॅटर्नचा दबदबा; १०० टक्के घेणाऱ्या २४२ पैक्की १५१ विद्यार्थी विभागातील

नागपूर : SSC Result 2020; नागपुरातील समीक्षा पराते ठरली 'टॉपर'; ९९.४०% गुण

ठाणे : SSC Result: ठाणे जिल्ह्याचा निकाल 18 टक्क्यांनी वाढला; यंदाही मुलींनीच मारली बाजी

महाराष्ट्र : SSC Result 2020: दहावीच्या निकालात 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; 'लातूर पॅटर्न' ठरला 'सुपरहिट'