शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

जालना : SSC Result : औरंगाबाद विभागात जालना जिल्ह्याची बाजी; निकाल ९४.०४ टक्के

नागपूर :  SSC Result 2020; नागपूर विभागात गोंदिया अव्वल, जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.७० टक्के

शिक्षण : दहावीनंतर विद्यार्थ्यांसमोर व्यवसायिक शिक्षणाचे कोणते पर्याय?; जाणून घ्या

अकोला : SSC Result : अकोल्याच्या मुलीच हुश्शार..जिल्ह्याचा निकाल ९५.५२ टक्के

अहिल्यानगर : नगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६ टक्के, यंदा १७ टक्क््यांची वाढ

मुंबई : दहावीचा निकाल जाहीर; मुंबईच्या निकालात 19.68 टक्क्यांची वाढ 

महाराष्ट्र : SSC Result 2020 : दहावीचा निकाल थेट 18 टक्क्यांनी वाढला; जाणून घ्या, 'मार्कांचा पाऊस' कसा पडला!

महाराष्ट्र : दहावीचा निकाल जाहीर, राज्यात एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

अकोला : SSC Result : ३0 हजारांवर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आज निकाल

महाराष्ट्र : राज्यातील १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; उद्या दुपारी १ वाजता निकाल जाहीर होणार