शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

भंडारा : संकटावर मात करून वैष्णवी दहावीत ठरली अव्वल

अकोला : SSC Result 2019: ‘गणेश’ने दिले वडिलांच्या स्वप्नांना नवे पंख!

बुलढाणा : SSC Result 2019: अमरावती विभागात बुलडाणा जिल्हा प्रथम

अकोला : दहावीत नापास; विद्यार्थिनीने घेतला गळफास

अकोला : अकोला जिल्ह्याचा दहावीचा निकाल १२ टक्क्यांनी घसरला!

अकोला : वडील चौकीदार, आई करते मोलमजुरी अन् मुलीने घेतली यशाची भरारी!

बुलढाणा : सेवेकऱ्याच्या मुलीचा दहावीच्या परीक्षेत झेंडा!

पुणे : होमस्कुलिंग करणाऱ्या जान्हवी पतकीला दहावीत ८४ टक्के गुण 

लातुर : उत्तरपत्रिकेत लिहिली आर्ची-परश्याची 'सैराट' कथा

पुणे : ssc result 2019 - अरेरे...‘मायबोली’पुढे तब्बल अडीच लाख विद्याथ्यांचे लोटांगण.!