शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

अहिल्यानगर : जिल्ह्यात दहावीचा निकाल ९५.२७ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी!

नांदेड : SSC Result: नांदेडमध्ये दहावीच्या निकालाचा टक्का वाढला; जिल्ह्याचा ९३.९९ टक्के निकाल

रत्नागिरी : SSC Result2024: कोकण विभागात सिंधुदूर्ग अव्वल, यंदाही मुलींचीच बाजी

हिंगोली : SSC Result: हिंगोली जिल्ह्याचा निकाल ९१.६१ टक्के; ४ हजार ५६२ विद्यार्थी विशेष प्राविण्यात

पुणे : SSC Result 2024: बारामतीत ७९ पैकी ३९ शाळा शंभर नंबरी; तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.५२ टक्के

नाशिक : दहावीत बाल कीर्तनकार ज्ञानेश्वरीची यशस्वी भरारी

बीड : दहावीच्या परीक्षेतही मुलींची बाजी, बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागात पुन्हा अव्वल

ठाणे : ठाण्यातील दहावीच्या निकालात यंदा १.९३ टक्क्यांनी वाढ

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात दहावीच्या निकालात मुलींचीच बाजी

अकोला : शाब्बास मुलींनो, यंदाही निकालात मुलीच पुढे जिल्ह्याचा निकाल ९६.४५ टक्के