शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

अमरावती : अमरावती विभागाचा दहावीचा निकाल ९५.५८ टक्के; वाशिम विभागातून अव्वल, अकोला दुसऱ्या स्थानी

अकोला : दहावीच्या निकालात मुलीच हुशार; अकाेला जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा ९६.४५ टक्के निकाल

लातुर : सेम टू सेम! जुळ्या भावांचे यशही जुळं; सार्थक अन् स्वप्नीलने दहावीत मिळविले १०० टक्के गुण

ठाणे : ठाणे जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा ९५.५६ टक्के निकाल; पुन्हा एकदा निकालात मुलींनी मारली बाजी

लातुर : SSC Result 2024: दहावी निकालात लातूर पॅटर्नचा दबदबा; १२३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

वाशिम : दहावीतही मुलीच हुश्शार; जिल्हा सलग तिसऱ्यांदा विभागात अव्वल

सोलापूर : मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी; सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९६.०६ टक्के

पुणे : Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'

नागपूर : विभागातील दीड लाख विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार; दहावीचा निकाल उद्या लागणार

महाराष्ट्र : दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज