शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

परभणी : परभणी जिल्ह्याचा दहावीचा निकाल ५ टक्यांनी घसरला

पुणे : उत्तरपत्रिकेत स्वत:चे तसेच देवाचे नाव लिहिणे, नाेटा लावणे; दहावीच्या परीक्षेत राज्यात ३६६ गैरप्रकार

सांगली : सांगली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६.०८ टक्के

छत्रपती संभाजीनगर : SSC Result: दहावी परीक्षेत पुन्हा एकदा मुलींचाच डंका; विभागाचा ९३.२३ टक्के निकाल

रत्नागिरी : SSC Result 2023: कोकण मंडळाचा ९८.११ टक्के निकाल; राज्यात पुन्हा एकदा अव्वल, मात्र टक्का घसरला

सातारा : दहावी निकालात सातारा विभागात दुसरा!, मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात घट 

नांदेड : SSC Result: नांदेड जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९०.३९ टक्के; मुलींची उत्तीर्णतेत आघाडी

भंडारा : भंडारा जिल्ह्याचा निकाल ९३.६६ टक्के, नागपूर विभागात द्वितीय स्थानी

गडचिरोली : दहावीत गडचिरोलीचा टक्का घसरला, तरीही विभागात तृतीय

अमरावती : अमरावती विभागाचा दहावीचा निकाल ९३.२२ टक्के