लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

पाडून टाका या भेदाच्या भिंती! कारागृहांतील कैदी अन् भयाण वास्तव  - Marathi News | tear down these walls of distinction | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाडून टाका या भेदाच्या भिंती! कारागृहांतील कैदी अन् भयाण वास्तव 

केवळ सुनावणी होत नसल्याने किंवा जामीन द्यायला कोणी येत नसल्याने तुरूंगात खितपत पडलेले कच्चे कैदी असोत, की न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यानंतर कारावास भोगणारे अपराधी असोत, अजूनही भयंकर जातीभेदाचा सामना करत आहेत.  ...

इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार! - Marathi News | irshalwadi rehabilitation dussehra muhurat for house | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!

दसऱ्याच्या मुहूर्तावर हक्काच्या घराचे वाटप केले जाईल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. ...

१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव - Marathi News | 195 acres of land for institutions houses of mla and the proposal regarding madh will come in the cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव

या भागात अनेकांचे बंगले असून इथे मोठ्या प्रमाणात चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरणही होते. ...

सुभाष वेलिंगकर गेले कुठे? शोध सुरू; शेकडो आंदोलनकर्त्यांचा सासष्टीत ठिय्या - Marathi News | where did subhash velingkar go start the search hundreds of protestors were arrested | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुभाष वेलिंगकर गेले कुठे? शोध सुरू; शेकडो आंदोलनकर्त्यांचा सासष्टीत ठिय्या

ख्रिस्ती बांधव आक्रमक; अखेर मडगाव येथे लाठीमार, वेलिंगकर यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज; उद्या सुनावणी ...

कुक्कुटपालन व्यवसायातून स्वयंपूर्ण बना: मुख्यमंत्री सावंत - Marathi News | become self sufficient from poultry business said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुक्कुटपालन व्यवसायातून स्वयंपूर्ण बना: मुख्यमंत्री सावंत

चिकन, अंड्यांना राज्यात मोठी मागणी; युवकांनी पुढे येण्याची गरज ...

मंत्र्यांच्या विभागात जुंपली; ३० हजार विद्यार्थी प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत - Marathi News | clashes in the department of ministers 30 thousand students waiting for training | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्र्यांच्या विभागात जुंपली; ३० हजार विद्यार्थी प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत

विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण रखडले; प्रक्रियेबाबत काही तक्रारी ...

सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर - Marathi News | direct service posts will be filled on honorary basis and the state govt gr on holidays | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर

शासकीय सुट्टी असूनही राज्य सरकारने एक जीआर काढला आणि आदिवासी  भागातील सरळसेवेची पदे ही मानधन तत्त्वावर भरण्याचा निर्णय घेतला.  ...

‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर - Marathi News | contract recruitment in medical education and own decision reverse from the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर

भाजपचे नेते प्रसाद लाड यांच्या कंपनीला सात जिल्ह्यांमधील भरतीचे कंत्राट मिळाले आहे. ...