लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

मार्च एंड.. वर्षात दुधाच्या दरात किती वेळा किती रुपयांची घसरण - Marathi News | March end.. How many times in a year the price of milk falls by how much Rs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मार्च एंड.. वर्षात दुधाच्या दरात किती वेळा किती रुपयांची घसरण

राज्यात गतवर्षी एप्रिल महिन्यात दुधाला प्रति लिटर ३८ रूपये भाव होता. यावर्षी तो तब्बल १३ रूपये कमी होऊन २५ रूपये झाला आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यात एवढे दूध उत्पादक राहणार अनुदानापासून वंचित - Marathi News | So many milk producers in Kolhapur district will be deprived of subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर जिल्ह्यात एवढे दूध उत्पादक राहणार अनुदानापासून वंचित

मार्चअखेर अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेच लागणार आहेत. त्यामुळे दोन महिन्यांची माहिती भरण्यासाठी सोमवार (दि. २५) पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ...

मीरा भाईंदरमधील ७ आरक्षण बदल करण्याच्या प्रस्तावास राज्य सरकारची मंजुरी - Marathi News | state government approves proposal to change 7 reservations in mira bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमधील ७ आरक्षण बदल करण्याच्या प्रस्तावास राज्य सरकारची मंजुरी

संगीत गुरुकुल ,  कर्करोग रुग्णालय, समाज भवनची विकासकामे सुरु होणार   ...

होळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी; सलग सुट्ट्यामुळे ट्रॅव्हल्सची चलती - Marathi News | crowd of travelers going to the village for holi travels continue due to consecutive vacations | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :होळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी; सलग सुट्ट्यामुळे ट्रॅव्हल्सची चलती

सलग सुट्ट्या आल्याने पनवेल परिसरात विविध महत्वाच्या ठिकाणी प्रवाशांची गर्दी पहावयास मिळत आहे. ...

जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांना आता घरूनच करता येणार ऑनलाईन अर्ज - Marathi News | Farmers can now apply online for land survey from home | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांना आता घरूनच करता येणार ऑनलाईन अर्ज

अभिलेख विभाग ऑनलाइन पद्धतीने जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत आहे. यामुळे शेतकऱ्यांना घरातूनच जमीन मोजणीसाठी अर्ज करता येणार आहे. सातबाऱ्यावरून शेतकऱ्यांची जमीन किती आहे, हे समजते. ...

आहो ऐकलं का.. पशुधनाच्या कानात बिल्ला मारून घेतला? - Marathi News | Hey, did you hear that? took a tagging in the ear of livestock? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आहो ऐकलं का.. पशुधनाच्या कानात बिल्ला मारून घेतला?

जिल्ह्यातील एकही पशुपालक असा नसेल की त्याला आधार कार्ड म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय हे माहीत नसतील. त्याच धर्तीवर आपल्या पशुधनासाठीही बारा अंकी बार कोड सहित नंबर प्रणाली केंद्र शासनाने विकसित केली आहे. ...

डॉ. कुणाल खेमनार यांची राज्याचे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती - Marathi News | Dr. Kunal Khemnar appointed as State Sugar Commissioner | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डॉ. कुणाल खेमनार यांची राज्याचे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्य सरकारने मंगळवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. डॉ. कुणाल खेमनार त्यात पुण्यातील तीन महत्त्वाच्या पदांवर नवीन अधिकारी रुजू होणार आहेत. ...

सरकारी पगार, दिमतीला कार; तरी आवडे मोफत रेशन फार! - Marathi News | due to lack of mobile aadhaar link food supply to card holders stopped in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी पगार, दिमतीला कार; तरी आवडे मोफत रेशन फार!

मोबाइल-आधार लिंक नसल्याने कार्डधारकांचा धान्यपुरवठा बंद. ...