लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुभाष देसाई

Subhash Desai Latest news

Subhash desai, Latest Marathi News

सुभाष देसाई  Subhash Desai शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत. २०१४ पासून ते राज्याचे उद्योगमंत्री आहेत. तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत.
Read More
नाणार प्रकल्प रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही, माधव भांडारींच्या स्पष्टीकरणाने सुभाष देसाई पुन्हा तोंडघशी - Marathi News | The process of cancellation of the Nanar project has not been started | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाणार प्रकल्प रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही, माधव भांडारींच्या स्पष्टीकरणाने सुभाष देसाई पुन्हा तोंडघशी

नाणारची अधिसूचना रद्द करण्याबाबत सरकारने कोणतीही प्रक्रिया सुरू केलेली नाही, असे स्पष्ट करीत भाजपचे मुख्य प्रवक्ते तथा राज्याच्या मदत व पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पुन्हा एकदा उघडे पाडले आहे. ...

स्थानिकांच्या विरोधामुळे बहुचर्चित नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्दची प्रक्रिया अंतिम टप्प्यात : सुभाष देसाई  - Marathi News | The process of cancellation notification of the famous Nanar project in the final phase due to local opposition: Subhash Desai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थानिकांच्या विरोधामुळे बहुचर्चित नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्दची प्रक्रिया अंतिम टप्प्यात : सुभाष देसाई 

राज्य शासनाबरोबर करार केलेल्या २ हजार ४०० कंपन्यांपैकी २ हजार १२१ कंपन्यांनी उद्योग सुरू केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणात वाढ : सुभाष देसाई ...

पुढील निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढणार- सुभाष देसाई - Marathi News | shiv sena will go solo in upcoming assembly and lok sabha elections says subhash desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढील निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढणार- सुभाष देसाई

राज्यात, दिल्लीत भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा; देसाईंचं शिवसैनिकांना आवाहन ...

नाणारमधील भूसंपादनाची अधिसूचना रद्द केलेली नाही, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना तोंडघशी  - Marathi News | Notification of land acquisition in Nanar has not been canceled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाणारमधील भूसंपादनाची अधिसूचना रद्द केलेली नाही, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना तोंडघशी 

नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आलेली नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने नाणार येथील सभेला काही तास उलटत नाहीत तोच  तोंडघशी पडण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे.   ...

नाणारबाबत उद्धव ठाकरेंना आज कळलं का? - धनंजय मुंडेंचा घणाघात - Marathi News | Dhananjay Munde Criticized Uddhav Thackeray over Nanar Refinary Project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाणारबाबत उद्धव ठाकरेंना आज कळलं का? - धनंजय मुंडेंचा घणाघात

नाणार प्रकल्पावरुन धनजंय मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. ...

नाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, उद्योगमंत्री सुभाष देसाईंची घोषणा - Marathi News | Nahar land acquisition permission rejected, Industry Minister Subhash Desai's announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, उद्योगमंत्री सुभाष देसाईंची घोषणा

नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्याची महत्त्वपूर्ण माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली. रत्नागिरीमधील सागवे-कात्रादेवी इथल्या नाणार येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. ...

चंद्राबाबूंप्रमाणे भाजपाला धडा शिकवू! - Marathi News | Like the moon, Baba will teach the lesson! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चंद्राबाबूंप्रमाणे भाजपाला धडा शिकवू!

एनडीएमधून जसे चंद्राबाबू नायडू बाहेर पडले; त्याप्रमाणे आता शिवसेनादेखील भाजपाला धडा शिकवेल, असा इशारा राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी काल रात्री कांदिवली (पूर्व) ठाकूर व्हिलेज येथे झालेल्या कार्यक्रमात दिला. ...

नाईक घरी, भुजबळ तुरुंगात! - Marathi News | Naik's house, Bhujbal jail! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नाईक घरी, भुजबळ तुरुंगात!

शिवसेना संपविण्याची भाषा करणाऱ्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. गणेश नाईक घरी बसले, छगन भुजबळ तुरुंगात असून, नारायण राणे राज्यातून तडीपार झाले आहेत. ...