लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुभाष देसाई

Subhash Desai Latest news

Subhash desai, Latest Marathi News

सुभाष देसाई  Subhash Desai शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत. २०१४ पासून ते राज्याचे उद्योगमंत्री आहेत. तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत.
Read More
हॉटेल्सची वेळ वाढविण्याबाबत आज सायंकाळपर्यंत निर्णय ? - Marathi News | Decision to extend hotel hours in Aurangabad till this evening? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हॉटेल्सची वेळ वाढविण्याबाबत आज सायंकाळपर्यंत निर्णय ?

Aurangabad Break The Chain : पुण्यात शहरात तर नागपूरमध्ये पूर्ण जिल्ह्यात परवानगी दिली आहे. ...

मराठी भाषा संवर्धनाची विखुरलेली कार्यालये एका छताखाली - सुभाष देसाई - Marathi News | Scattered offices of Marathi language conservation under one roof - Minister Subhash Desai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठी भाषा संवर्धनाची विखुरलेली कार्यालये एका छताखाली - सुभाष देसाई

महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभागाच्या या भव्य वास्तूत भाषा संचालनालय, बाल विभाग, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभागाची रचना करण्यात येणार आहे. ...

'उद्योग क्षेत्रासाठी टास्क फोर्स उभारा, कंपन्यांनो कामगारांचं लसीकरण करा' - Marathi News | 'Create task force for industry, companies vaccinate workers', uddhav thackeray says | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्योग क्षेत्रासाठी टास्क फोर्स उभारा, कंपन्यांनो कामगारांचं लसीकरण करा'

उद्योगांनी त्यांच्या कामगार व कर्मचाऱ्यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर करून घ्यावे. आजमितीस केंद्राने दिलेला २५ लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे आहे. तो मोठ्या प्रमाणावर वापरला गेला पाहिजे. ...

SC-ST उद्योजकांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे; डिक्कीची उद्योगमंत्री सुभाष देसाईंकडे मागणी - Marathi News | SC-ST should announce financial package to entrepreneurs; demand to Industry Minister Subhash Desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :SC-ST उद्योजकांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे; डिक्कीची उद्योगमंत्री सुभाष देसाईंकडे मागणी

एमआयडीसी मधील २० टक्के प्लॉट्स अनुसूचित जाती-जमातीतील उद्योजकांना मिळावेत अशी आग्रही मागणी देखील डिक्कीने यावेळी केली. ...

ऑरिक सिटीत केंद्राच्या धोरणानुसार नवीन उद्योगांना प्राधान्य द्यावे - Marathi News | New industries should be given priority as per the Centre's policy in Auric City | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑरिक सिटीत केंद्राच्या धोरणानुसार नवीन उद्योगांना प्राधान्य द्यावे

Auric City पालकमंत्री सुभाष देसाई यांची निती आयोगाचे अमिताभ कांत यांच्याकडे मागणी करणार ...

Corona Virus : ना रुग्णसंख्या लपवली ना मृत्यू, महाराष्ट्र प्रामाणिक राज्य : सुभाष देसाई - Marathi News | Corona Virus: No Patient Hide or Death, Maharashtra Honest State: Subhash Desai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Corona Virus : ना रुग्णसंख्या लपवली ना मृत्यू, महाराष्ट्र प्रामाणिक राज्य : सुभाष देसाई

Subhash Desai on Corona Virus Death Numbers राज्यातील विविध जिल्ह्यांनी कळविलेल्या दैनंदिन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, मृत्यूसंख्याची आरोग्य विभागाने जाहीर केलेली एकूण आकडेवारी आणि आयसीएमआरच्या पोर्टलवरील नोंद यामध्ये तफावत आढळून येत आहे. ...

शिवसेनेत स्वबळाचा सूर; मनपासह आगामी सर्व निवडणुका एकट्याने लढून पुढे जाण्याचा निर्धार - Marathi News | Self-reliance view of Shiv Sena; Determined to fight all the upcoming elections alone with Municipality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेत स्वबळाचा सूर; मनपासह आगामी सर्व निवडणुका एकट्याने लढून पुढे जाण्याचा निर्धार

Shiv Sena शिवसेनेच्या औरंगाबादमधील स्थापनेच्या ३६ व्या वर्धापन दिनी आयोजित ऑनलाईन मेळाव्यात सूर ...

राज्यात ड्रग पार्क, इलेक्ट्रॉनिक क्लस्टर्स उभारणार- सुभाष देसाई - Marathi News | Drug park electronic clusters to be set up in the state says minister of industries Subhash Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ड्रग पार्क, इलेक्ट्रॉनिक क्लस्टर्स उभारणार- सुभाष देसाई

लोकमतच्या व्यासपीठावर उद्योगमंत्र्यांनी दिली माहिती  ...