शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधा चंद्रन

नृत्य आणि अभिनयाच्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणा-या सुधा यांनी वयाच्या तिस-या वर्षांपासून नृत्य शिकायला सुरुवात केली. पण  १९८१ मध्ये  वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांना अपघात झाला, व त्यात त्यांना त्यांचा एक पाय गमवावा लागला. परंतु जिद्द न सोडता त्यांनी ‘जयपूर फूट’ लावून घेतला व नव्या उमेदीने नृत्य करण्यास सुरुवात केली. नृत्याबरोबरच अभिनेत्री म्हणून त्या नावारूपाला आल्या.

Read more

फिल्मी : वयाच्या 17व्या वर्षी गमावला पाय, अपघातामुळे होत्याचं नव्हतं झालं, पण अभिनेत्रीने मानली नाही हार

फिल्मी : वयाच्या 17व्या वर्षी गमावला पाय,तरीही मानली नाही हार,कृत्रिम पायाच्या आधारे 'ही' अभिनेत्री आजही करते उत्तम डान्स

सखी : 'या' कारणामुळे प्रचंड भडकल्या सुधा चंद्रन, थेट नरेंद्र मोदींकडे मागितला न्याय

फिल्मी : मोदीजी, हाच काय तो आपला देश ? सुधा चंद्रन एअरपोर्ट सिक्युरिटीमुळे त्रासल्या, पाहा व्हिडीओ

फिल्मी : 'चीकू की मम्मी दूर की' मालिकेत दिसणार सुधा चंद्रन?, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : सुधा चंद्रन यांचे वडिल के. डी. चंद्रन यांचे निधन, अनेक चित्रपटांत केले होते काम

फिल्मी : हे आहेत अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे पती, वाचा त्यांची प्रेमकथा

फिल्मी : सुधा चंद्रन यांना १३ वर्षांपासून मिळाला नाही एकही चित्रपट! असे बोलून दाखवले दु:ख!