शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधा मूर्ती

सुधा मूर्ती यांचा जन्म १९ मे १९५० रोजी कर्नाटकातल्या शिगगावमध्ये झाला. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीई केलं आहे. त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. २००६ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला. त्यांच्या नावावर मोठी साहित्यसंपदा आहे. साहित्य क्षेत्रातले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 

Read more

व्यापार : रतन टाटांना सुधा मूर्तींनी मागितल्या होत्या २ भेटवस्तू; ऑफिसमध्ये आजही असतात डोळ्यांसमोर

सखी : 'मला मेनोपॉझबद्दल वडिलांनी आधीच..' सुधा मूर्तींनी सांगितला मासिक पाळी अन् मेनोपॉझचा अनुभव

व्यापार : Infosys Co-founder Kris Gopalakrishnan : नारायण मूर्ती, सुधा मूर्ती यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत आहे Infosysचे 'हे' सह-संस्थापक; किती संपत्तीचे आहेत मालक?

राष्ट्रीय : सूधा मुर्ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर, हूमायूं आणि कर्णावतीच्या गोष्टीने नवा वाद; पाहा व्हिडिओ...

सातारा : इन्फोसिस साताऱ्यात आणण्यासाठी प्रयत्न, उदयनराजे यांची सुधा मूर्ती यांच्याशी सकारात्मक चर्चा

पुणे : लेखिका सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर

सखी : प्रत्येक बायकोनं नवऱ्याला न सांगता करावी १ गोष्ट; सुधा मूर्ती सांगतात सुखी संसाराचं सोपं गणित

व्यापार : डॉ. कलामांचा फोन वाटला होता राँग नंबर, सुधा मूर्ती यांनी सांगितला किस्सा

सखी : वयात येणाऱ्या मुलांशी कसं वागावं? सुधा मूर्ती सांगतात, पालकांसाठी खास ५ टिप्स

सोशल वायरल : Relationship: नारायण मूर्तींशी माझं भांडण व्हायचं तेव्हा....सुधा मूर्तींनी सांगितला वैयक्तिक अनुभव!