शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधा मूर्ती

सुधा मूर्ती यांचा जन्म १९ मे १९५० रोजी कर्नाटकातल्या शिगगावमध्ये झाला. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीई केलं आहे. त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. २००६ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला. त्यांच्या नावावर मोठी साहित्यसंपदा आहे. साहित्य क्षेत्रातले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 

Read more

सिंधुदूर्ग : सुधा मूर्तींनी बापार्डे गावचं केलं कौतुक, 'KBC'तून मिळालेली रक्कम बापार्डे कॉलेजच्या उभारणीसाठी दिली होती

सिंधुदूर्ग : सुधा मूर्ती देवगड दौऱ्यावर, कुणकेश्वराचे घेतले दर्शन

कोल्हापूर : बालपणाच्या आठवणी काढत सुधा मूर्ती झाल्या भाऊक, आईच्या मैत्रीणीची भेट घेऊन केली मनसोक्त चर्चा

महाराष्ट्र : … तेव्हापासून भिडेंकडून दिवसाला दोन-तीन फोन येत होते, सुधा मूर्तींच्या कार्यक्रमाच्या आयोजकांचा दावा

सांगली : ..यातूनच माणूस होतो संपन्न, सुधा मूर्तींनी सांगलीत वाचकांशी साधला दिलखुलास संवाद

महाराष्ट्र : Video : साडी, टिकली... अन् सुधा मूर्ती संभाजी भिडेंच्या पाया पडल्या

कोल्हापूर : सुधा मूर्ती कोल्हापुरातील जुन्या घरी, उलगडली आठवणींची पानं; अंबाबाईचेही घेतले दर्शन!

राष्ट्रीय : Ratan Tata : गरजूंना मदतीचा 'विश्वास'; दानशूर रतन टाटा PM CARES चे विश्वस्त; सुधा मूर्ती सल्लागार

भक्ती : लेखिका सुधा मूर्ती यांचे सोज्वळ, सात्त्विक व्यक्तिमत्त्व घडण्यामागे कारणीभूत आहेत 'या' आठ गोष्टी!

व्यापार : N. R. Narayana Murthy Birthday: ठरवलं अन् करुन दाखवलं! केवळ १० हजारांची गुंतवणूक आणि नारायण मूर्तींनी उभारलं इन्फोसिसचं साम्राज्य