शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

चंद्रपूर : चंद्रपुरात होणार अद्ययावत ५ कोटी ३९ लाखांचा वातानुकूलित बॅडमिंटन हॉल

महाराष्ट्र : शिंदे, पवारांसोबतचा भाजप आवडत नाही; मुनगंटीवार यांनी व्यक्त केली खदखद

महाराष्ट्र : आता चौकशी लागली तर रडायचं नाही: शरद पवारांच्या आव्हानावर भाजपाचं प्रत्युत्तर

मुंबई : मराठवाडा मुक्तीसंग्रामातील संघर्षाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा; सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरस्कारांच्या रकमेत दुपटीने वाढ, सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय

चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील मुलभुत सुविधांसाठी ५ कोटी मंजूर 

चंद्रपूर : राज्यात बांबू उत्पादन वाढ आणि त्याआधारित उद्योगाला प्रोत्साहन देणार :सुधीर मुनगंटीवार

नागपूर : नेत्रदान जनजागृतीसाठी सिने कलावंतांची मदत घेणार, सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार

नागपूर : नेत्रदान जनजागृतीसाठी सिने कलावंतांची मदत घेतली जाईल - सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार

महाराष्ट्र : सध्याच्या वातावरणात शरद पवारांकडे संभ्रम निर्माण करण्याएवढाच वेळ; मुनगंटीवारांचा टोला