शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

राजकारण : राज ठाकरेंची लाईन आधीच क्लिअर होती | Supriya Sule on Raj Thackeray | Lok Sabha | Lokmat

राजकारण : Wagh Nakh : वाघनखं परत आणण्याच्या करारासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनमध्ये दाखल

राजकारण : देश एका उत्तम कलाकाराला मुकला, सुधीर मुनगंटीवार यांची पहिली प्रतिक्रिया | Sudhir Mungantiwar | SA4

महाराष्ट्र : रात्री २ वाजता रेल्वे स्टेशनवर पोहोचले शिंदेंचे मंत्री.. काय घडलं? Sudhir Mungantiwar |Eknath Shinde

महाराष्ट्र : '१९६० नंतर पहिल्यांदाच ठाकरेंचा 'हा' विक्रम' | Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray

महाराष्ट्र : भर विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आणि नाना पटोले आमनेसामने Sudhir Mungantiwar vs Nana Patole

महाराष्ट्र : सुधीर मुनगंटीवारांनी का दिलं नथुराम गोडसेचं उदाहरण? Nathuram Godse | Sudhir Mungantiwar | Baramati

महाराष्ट्र : सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री कसे झाले? Devendra Fadnavis | Sudhir Mungantiwar Interview | Maharashtra

महाराष्ट्र : भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांच्या लग्नाची गोष्ट | Sudhir Mungantiwar Interview | Maharashtra News

महाराष्ट्र : LIVE - फडणवीसांसह ४ भाजप नेते रडारवर? Devendra Fadnavis | Pravin Darekar | Girish Mahajan