शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

मुंबई : मत्स्योद्योग विकास धोरण निश्चिती करण्यासाठी स्थापन समितीच्या अध्यक्षपदी राम नाईकांची नियुक्ती

चंद्रपूर : पंचप्रण शपथेतून चंद्रपूरला प्रगत करण्याचा संकल्प करुया; ‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवारांचे आवाहन

अमरावती : वन विभागात पहिल्यांदाच वनबल प्रमुख मराठी अधिकारी मिळणार?

फिल्मी : सिनेसृष्टीतले बहुगुणी सालस व्यक्तिमत्व हरपले; सुधीर मुनगंटीवारांनी सीमा देव यांना वाहिली आदरांजली

चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकरणाची सुधीर मुनगंटीवारांनी घेतली गंभीर दखल; मृत्यू प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे निर्देश

पुणे : पद्म पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस; सुधीर मुनगंटीवारांची घोषणा

चंद्रपूर : दर्जेदार शैक्षणिक व्यवस्थेसह उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा निर्माण करा, सुधीर मुनगंटीवार यांचं आवाहन

चंद्रपूर : ताडोबाचे मोहर्ली पर्यटन गेट होणार अधिक आकर्षिक, ७.४२ कोटींचा खर्च

चंद्रपूर : चंद्रपुरात मनपाचे आरोग्यवर्धिनी केंद्र; पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन

लोकमत शेती : शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी रानभाज्याचे विशेष महत्व