शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुनील शिंदे

सुनील शिंदे हे २०१४ च्या निवडणुकीत वरळी विधानसभेतून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. २०१९ मध्ये शिवसेनेने सुनील शिंदे यांच्याऐवजी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना वरळीतून निवडणुकीला उभे केले. त्यानंतर २ वर्षांनी शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून सुनील शिंदे यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवले.

Read more

मुंबई : वरळीत आदित्य ठाकरेंचाच विश्वासू फोडणार?; शिंदे गटाने २ नेत्यांची थेट नावं घेतली

मुंबई : शिवसेनेकडून सुनील शिंदेंना उमेदवारी; रामदास कदम यांच्याबाबत संजय राऊतांचं मोठं विधान

राजकारण : आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात शिवसेनेकडून मराठी कंत्राटदाराला काम न करण्याची धमकी; मनसेचा आक्रमक पवित्रा