लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील तटकरे

Sunil Tatkare Latest news

Sunil tatkare, Latest Marathi News

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 
Read More
"ज्यांनी एवढं मोठं केलं..."; शरद पवारांचं घर कुणी फोडलं? शिवसेना नेत्याचा मोठा गौप्यस्फोट, बड्या नेत्याचं नाव घेतलं! - Marathi News | Who broke Sharad Pawar's house Anant Geete's secret explosion, the name of a great leader is taken | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"ज्यांनी एवढं मोठं केलं..."; शरद पवारांचं घर कुणी फोडलं? शिवसेना नेत्याचा मोठा गौप्यस्फोट, बड्या नेत्याचं नाव घेतलं!

आता शरद पवारांचे घर कुणी फोडले? यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांनी एका बड्या नेत्याचे नाव घेत मोठा गोप्यस्फोट केला आहे.  ...

सुनील तटकरेंची संपत्ती ५ वर्षांत किती वाढली? जंगम, स्थावर मालमत्ता ८,६२,९३,८६६ रुपये - Marathi News | 41 lakhs increase in Sunil Tatkare's wealth in 5 years Movable, Immovable Assets 8 crore 62 lakh 93 thousand 866 rs | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सुनील तटकरेंची संपत्ती ५ वर्षांत किती वाढली? जाणून घ्या

सुनील तटकरेंची संपत्तीत ५ वर्षांत ४१ लाखांची वाढ; जंगम, स्थावर मालमत्ता ८,६२,९३,८६६ रुपये ...

रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | for upcoming lok sabha election 2024 sunil tatkare candidate of mahayuti for raigad lok sabha constituency has filed his nomination form | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी गुरुवारी त्यांचा उमेदवारी अर्ज सादर केला आहे. ...

"अनंत गीते यांच्यामागे शिवसेना या चार अक्षरांची ताकद नसती तर..."; सुनिल तटकरेंचे टीकास्त्र - Marathi News | Lok Sabha Election 2024 Sunil Tatkare slams Anant Geete over Shiv sena Raigad constituency | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"अनंत गीते यांच्यामागे शिवसेना या चार अक्षरांची ताकद नसती तर..."; सुनिल तटकरेंचे टीकास्त्र

"महाराष्ट्रात ४५+ जागा घेऊनच महायुती जिंकेल", अलिबागमध्ये महायुतीच्या विराट सभेत फुंकले रणशिंग ...

रायगडमध्ये अनंत गीते नावाचे तीन उमेदवार; 2014 ला तटकरे पडलेले, 10 वर्षांनी... - Marathi News | Three candidates named Anant Geete in Raigad lok sabha Election; in 2014 Sunil Tatkare defeat, after 10 years game returns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रायगडमध्ये अनंत गीते नावाचे तीन उमेदवार; 2014 ला तटकरे पडलेले, 10 वर्षांनी...

Raigad lok sabha Election: अनंत गीते यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून अनंत गीते नावाचे आणखी दोन उमेदवार अपक्ष म्हणून उभे आहेत. ...

कोणावरही टीका करण्याचा अनंत गीतेंना नैतिक अधिकार नाही : सुनील तटकरे - Marathi News | You are defeated by your inaction, Sunil Tatkare criticism of Anant Geet | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तुमच्या निष्क्रीयतेमुळे तुम्ही पराभूत झालात, सुनील तटकरे यांची अनंत गीतेंवर टीका 

'भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या घड्याळावर मतदान करा, सांगणे कठीण आहे हे मी समजू शकतो' ...

२०१९ मध्ये रोहित पवार भाजपकडे तिकीट मागायला गेलेले; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट - Marathi News | Rohit Pawar went to BJP to seek ticket in 2019; Secret explosion of a sunil Tatkare leader of NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०१९ मध्ये रोहित पवार भाजपकडे तिकीट मागायला गेलेले; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

एकमेकांना धमक्या, इशारे, लायकी आदी गोष्टींमुळे राजकीय वातावरण या उकाड्यात आणखी तापू लागले आहे. मुळ विरोधकाला सोडून हे चारही गट एकमेकांवरच टीका करण्यात व्यस्त झाले आहेत. ...

तटकरेंना गेल्या निवडणुकीत केलेली मदत ही घोडचूक; ‘शेकाप’च्या जयंत पाटील यांची कबुली   - Marathi News | Assistance given to Tatkars in the last election was a mistake Confession of Jayant Patil of 'Shekap' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तटकरेंना गेल्या निवडणुकीत केलेली मदत ही घोडचूक; ‘शेकाप’च्या जयंत पाटील यांची कबुली  

इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या दुसऱ्या टप्प्यातील जनसंवाद दौऱ्यानिमित्त अलिबाग सभा आयोजित केली होती. ...