लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

१३४ वर्षांची लढाई, ५ न्यायाधीश; राम मंदिर निकालावर एकमत कसे झाले? CJI चंद्रचूड म्हणाले... - Marathi News | supreme court cji dy chandrachud reaction over ayodhya ram mandir janmabhoomi controversy verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१३४ वर्षांची लढाई, ५ न्यायाधीश; राम मंदिर निकालावर एकमत कसे झाले? CJI चंद्रचूड म्हणाले...

CJI DY Chandrchud Reaction On Ram Mandir Verdict: श्रीरामजन्मभूमी वादाबाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. त्यावेळी नेमके काय झाले, याबाबत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भाष्य केले. ...

‘ते’ निकाल घटनेच्या चौकटीतच, चंद्रचूड स्पष्टच बोलले; अयोध्या, कलम ३७० प्रकरणावर प्रथमच खुलेपणाने मांडली मते - Marathi News | Within the context of that result, Chandrachud spoke clearly; Ayodhya, Article 370 issue expressed openly for the first time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ते’ निकाल घटनेच्या चौकटीतच, चंद्रचूड स्पष्टच बोलले; अयोध्या, कलम ३७० प्रकरणावर प्रथमच खुलेपणाने मांडली मते

अयोध्या खटल्याचा निकाल देणाऱ्या पाच न्यायमूर्तींनी निर्णयात कोणत्याही न्यायमूर्तींचे नाव दिले जाणार नाही, असा निर्णय सर्वानुमते घेतला होता, असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले. ...

SC च्या आदेशानंतरही उरण-पनवेलमधील १६३० पारंपरिक मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात टाळाटाळ - Marathi News | 1630 traditional fishermen in Uran-Panvel refused to pay financial compensation despite SC order | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :SC च्या आदेशानंतरही उरण-पनवेलमधील १६३० पारंपरिक मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात टाळाटाळ

सिडको, ओएनजीसी विरोधात मच्छीमार संतप्त, संघटना नोटीस बजावणार ...

लता रजनीकांत यांच्यावर फसवणुकीचा आरोप, म्हणाल्या, 'सेलिब्रिटी असल्याची किंमत चुकवावी...' - Marathi News | superstar Rajinikanth s wife Lata Rajinikanth in trouble cheating case filed against her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लता रजनीकांत यांच्यावर फसवणुकीचा आरोप, म्हणाल्या, 'सेलिब्रिटी असल्याची किंमत चुकवावी...'

रजनीकांत यांची पत्नी अडचणीत ...

सर्वोच्च न्यायालयाकडूनही अपेक्षा उरल्या नाहीत; माजी न्यायमूर्ती जी. डी. पारेख - Marathi News | Even the Supreme Court has no hope Former Justice G. D. Parekh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वोच्च न्यायालयाकडूनही अपेक्षा उरल्या नाहीत; माजी न्यायमूर्ती जी. डी. पारेख

आरोग्य अदालततर्फे ‘सर्वोच्च न्यायलय आणि कलम ३७०' विषयावर व्याख्यान ...

मराठा आरक्षणाच्या आशा पल्लवित; ‘क्युरेटिव्ह’वर २४ जानेवारीला सुनावणी - Marathi News | hearing on maratha reservation curative petition on january 24 in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठा आरक्षणाच्या आशा पल्लवित; ‘क्युरेटिव्ह’वर २४ जानेवारीला सुनावणी

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कक्षात होणार निर्णय ...

"मराठा आरक्षण पुन्हा मिळण्यासाठीचा मार्ग प्रशस्त"; बावनकुळेंनी सांगितलं महायुतीचं यश - Marathi News | "Paving the Way for Regaining Maratha Reservation"; Chandrashekhar Bawankule said the success of Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठा आरक्षण पुन्हा मिळण्यासाठीचा मार्ग प्रशस्त"; बावनकुळेंनी सांगितलं महायुतीचं यश

"क्युरेटिव्ह पिटिशनबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केले आहे. येत्या २४ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटिशन सुनावणीसाठी ठेवली आहे. ...

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी, क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली - Marathi News | Big news regarding Maratha reservation, curative petition accepted by Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी, क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली

सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारतर्फे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आलेली होती. ...