शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वप्नील कुसाळे

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत ब्राँझ पदकावर निशाणा साधला आहे. खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिक मेडल जिंकण्याचा पराक्रम करणारा तो महाराष्ट्राचा दुसरा शिलेदार ठरला आहे

Read more

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत ब्राँझ पदकावर निशाणा साधला आहे. खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिक मेडल जिंकण्याचा पराक्रम करणारा तो महाराष्ट्राचा दुसरा शिलेदार ठरला आहे

अन्य क्रीडा : स्वप्नील कुसाळेसह क्रीडा क्षेत्रातील या मराठमोळ्या चेहऱ्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

अन्य क्रीडा : लय भारी! स्वप्निलला 'अर्जुन' पुरस्कार; आईसमान कोच दीपाली देशपांडे यांचा 'द्रोणाचार्य' पुरस्काराने सन्मान

अन्य क्रीडा : स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी! वडील सुरेश कुसाळेंच्या नाराजीनंतर मोठी घोषणा

कोल्हापूर : “ऑलिम्पिकपटू स्वप्निल कुसाळेला पाच कोटी द्या; बालेवाडीत फ्लॅटची सुविधा उपलब्ध करा”

अन्य क्रीडा : सरकार इतके उदासीन आहे माहिती असतं तर त्याला...; स्वप्नील कुसाळेच्या वडिलांची बक्षिसावरुन नाराजी

पुणे : ऑलिम्पिक विजेता स्वप्निल कुसळेला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ११ लाखांचे बक्षिस

अन्य क्रीडा : ते आले.. त्यांनी पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं...! पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंना पुणेकरांचा सलाम

पुणे : आईने दागिने गहाण ठेवले तेव्हा मिळाली पहिली रायफल; स्वप्निल कुसाळेने उलघडला डोळ्यांत पाणी आणणारा प्रवास

पुणे : शरीरावर प्रचंड नियंत्रण; हृदयाच्या २ ठोक्यांच्या मधील वेळ, तोच अव्वल नेमबाज, कुसाळेच्या पंचांची विशेष मुलाखत

अन्य क्रीडा : मोदींनी फोन करुन मराठीतून शुभेच्छा दिल्या; पंतप्रधानांबद्दल बोलताना स्वप्नील भारावला, म्हणाला...