कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत ब्राँझ पदकावर निशाणा साधला आहे. खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिक मेडल जिंकण्याचा पराक्रम करणारा तो महाराष्ट्राचा दुसरा शिलेदार ठरला आहे
Read more