शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वाईन फ्लू

स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो.

Read more

मुंबई : पावसामुळे मुंबईकर ‘आजारी’; स्वाइन फ्लू, गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले, परिस्थिती नियंत्रणात

ठाणे : ठाण्यात स्वाईन फ्लुचे १३१ रुग्ण, रोज वाढतेय संख्या

सांगली : Sangli: मिरजेत आणखी एका बालकाला स्वाइन फ्लू, अकरा जणांचे अहवाल निगेटिव्ह

ठाणे : ठाण्यात स्वाईन फ्लुच्या रुग्णांची संख्या वाढतेय

सांगली : Sangli: मिरज पूर्व भागात बालकाला 'स्वाइन फ्ल्यू'ची लागण, परिसरात खळबळ

नाशिक : स्वाईन फ्लूने मालेगावच्या महिलेचा मृत्यू; आठवडाभरात दुसरा बळी, सतर्क राहण्याचे आवाहन

नाशिक : नाशकात दोघांना स्वाईन फ्लूची लागण; दातलीच्या महिलेला मृत्यू

पुणे : एखाद्या साथीचा उद्रेक भीतीदायक; साथरोगांवर नियंत्रणासाठी आता स्वतंत्र कमांड ॲड कंट्रोल सेंटर

राष्ट्रीय : Swine flu : चिंता वाढली! कोरोनापेक्षा स्वाइन फ्लूचा जास्त धोका; 'ही' आहेत लक्षणं, तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

आंतरराष्ट्रीय : चीननंतर आता ब्रिटनची चिंता वाढली! एका रुग्णामध्ये आढळला 'हा' धोकादायक व्हायरस