शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वाईन फ्लू

स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो.

Read more

कोल्हापूर : कोल्हापूर : ‘स्वाइन’ने दोन महिलांचा मृत्यू, मृतांची संख्या २७ वर पोहोचली

अकोला : स्वाइन फ्लूचे निदान आता अकोल्यातच; ‘जीएमसी’मध्ये होणार प्रयोगशाळा 

नाशिक : पाथर्डी फाटा परिसरातील वृद्धाचा स्वाइन फ्लूने मृत्यू

नाशिक : साथरोगाच्या बचावासाठी युवकाकडून जागृती

नांदेड : नांदेडमध्ये स्वाईन फ्लुच्या ७ रुग्णांवर उपचार

पिंपरी -चिंचवड : शहरात स्वाइन फ्लूची पाच जणांना लागण

पुणे : स्वाईन फ्ल्यूची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवा:  जिल्हाधिका-यांच्या सूचना 

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये स्वाईन फ्लूचे दहा रुग्ण; उपचार घेणारे बहुतांश रुग्ण अन्य जिल्ह्यांतील

पुणे : स्वाईन फ्लू पासून असे करा स्वतःचे संरक्षण

अकोला : अकोला : स्वाइन फ्लूचे नऊ महिन्यात सात बळी