शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वाईन फ्लू

स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो.

Read more

छत्रपती संभाजीनगर : चिंतेत भर! औरंगाबादेत स्वाईन फ्ल्यूने एकाचा बळी; रुग्णांची संख्या पाच दिवसांत दुपटीने वाढली

नागपूर : सणासुदीच्या तोंडावर स्वाइन फ्ल्यूने वाढवली चिंता; १५ मृत्यूची नोंद

नाशिक : कोरोना नंतर नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे संकट, जिल्ह्यात दहा बळी

पुणे : Swine Flu: राज्यात स्वाइन फ्लूचे ९८ बळी; सर्वाधिक मृत्यू पुण्यात

अकोला : अकोल्यात स्वाइन फ्लू पसरतोय, आणखी दोन रुग्णांची नोंद!

पुणे : स्वाईन फ्लू वाढता वाढता वाढे..! पुण्यात २३१ रुग्णांवर उपचार सुरू; २० रुग्ण व्हेंटिलेटवर

नागपूर : Nagpur | कोरोनानंतर आता स्वाइन फ्लूसह 'स्क्रब टाईफस'ने वाढवली चिंता

नागपूर : साईबाबाच्या सहकारी कैद्याचा ‘स्वाईन फ्लू’ने मृत्यू; वकिलांनी केला मारहाणीचा दावा

सांगली : Swine flu: सांगली जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांत वाढ, आतापर्यंत तिघांचा मृत्यू

पुणे : Swine Flu रुग्णांसाठी बीपी, डायबिटीस जीवघेणा; राज्यात आतापर्यंत ४९ मृत्यू