शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वाईन फ्लू

स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो.

Read more

ठाणे : राज्यातील स्वाईन फ्ल्यूच्या मृतांमध्ये सर्वाधिक १४ मृत्यू ठाणे जिल्ह्यात

ठाणे : चिंताजनक! ठाणे जिल्ह्यात ‘स्वाइन’चे 402 रुग्ण; तीन दिवसांत नवे ५२ रुग्ण : पाच जणांचा मृत्यू

नागपूर : कोरोना तुलनेत स्वाइन फ्लू अधिक धोकादायक; रुग्णांची संख्या २११

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात 'स्वाईन फ्लू'च्या रुग्णात वाढ, दोन महिन्यात १३ जणांचा बळी

बुलढाणा : बुलडाण्यातील स्वाइन फ्ल्यू झालेल्या रुग्णाचा मृत्यू

महाराष्ट्र : स्वाईन फ्लूचा राज्यात वाढता धोका, ११ दिवसांत १७ जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली : Swine Flu : कल्याण, डोंबिवलीवर स्वाईन फ्ल्यूचं संकट; आढळले 48 रुग्ण, 2 जणांचा मृत्यू 

मुंबई : स्वाइन फ्लूचा धोका वाढला, स्वत:ची काळजी घ्या; ४ दिवसांत ४० रुग्ण

पुणे : पुणेकरांची चिंता वाढली! शहरात चारच दिवसात स्वाईन फ्लूचे रुग्ण झाले दुप्पट

नागपूर : नागपूर जिल्ह्यात स्वाइन फ्लूने घेतला पाच रुग्णांचा बळी; ७५ रुग्णांची नोंद