शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वाईन फ्लू

स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो.

Read more

पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचे 14 रुग्ण; तीन वर्षांनंतर आढळले रुग्ण

ठाणे : ठाण्यात स्वाईन फ्लुने आणखी एकाचा मृत्यू; २१० रुग्णांची जिल्ह्यात नोंद

नागपूर : स्वाइन फ्लूचा धोका वाढला; प्रतिबंधासाठी लसीकरण

पिंपरी -चिंचवड : Swine Flu: ताप, खोकल्यावर त्वरित घ्या उपचार; वाढणार नाही स्वाइन फ्लूची डोकेदुखी

पुणे : Swine Flu: 'ही' लक्षणे असतील तरच करा स्वाइन फ्लू ची तपासणी

नागपूर : Nagpur | २९ दिवसांत स्वाइन फ्लूचे ३४ रुग्ण; कोरोनामुळे ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

ठाणे : स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये दुप्पट वाढ, रुग्णसंख्या ६६ च्या घरात

नागपूर : नागपुरात स्वाइन फ्लूचे २० रुग्ण; रुग्णालयात आठ जण भरती

ठाणे : स्वाईन फ्लुच्या रुग्णांची ठाणे जिल्ह्यात वाढ, आतापर्यंत तिघांचा मृत्यू

कोल्हापूर : Swine flu: कोल्हापूर जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे चार बळी, ३३ जणांना झाली लागण