Tahasildar, Latest Marathi News
३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज भरला तरी जुलैचाही लाभ लाभार्थ्यांना मिळेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. ...
'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभासाठी धावपळ ...
सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा आरसा. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज बसल्या जागी मिळू शकतो. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा नियम १९६६ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. ...
पूर्वीपासून सुरू असलेल्या कागदी शिधापत्रिका आता इतिहासजमा होणार आहेत. त्याऐवजी शासन आता ई-शिधापत्रिका देणार आहे. तसा शासन निर्णय झाल्याने आता यापुढे कागदी शिधापत्रिके ऐवजी ई-शिधापत्रिका मिळणार आहेत. ...
गांधी चौक व्यापारी संकुलातील महापालिकेच्या मालकीच्या १७ ते १८ दुकानांना तहसीलच्या पथकाने टाळे ठोकले होते. ...
पुरवठा विभागातर्फे ९४ लाभार्थ्यांना साडी वाटप. ...
अर्ज केल्यानंतर सर्व कागदपत्रे योग्य असतील तर जात प्रमाणपत्र २१ दिवसांत मिळते. ...
गौण खनिजची चोरटी वाहतुक पकडतांना थरार; तहसिलदार, तलाठ्यांसाेबत माफियांची झटापट ...