शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : अमेरिका आणि जगाशी चांगले संबंध ठेवायचे आहेत - तालिबान

आंतरराष्ट्रीय : भारताला धोका! दोन दहशतवादी संघटना एकत्र आल्या; अफगाणमध्ये 'तहरीक-ए-तालिबान अमिरात'ची स्थापना

आंतरराष्ट्रीय : Afghanistan: अमेरिकेने काबूल विमानतळावर सोडली रॉकेट-आर्टिलरी-मोर्टार, 72 विमाने; तालिबान वापरणार?

ट्रॅव्हल : अफगाणिस्तानधील दहा विलोभनीय पर्यटनस्थळे!

क्रिकेट : Afghanistan Crisis: शाहिद आफ्रिदीला 'तालिबान्यां'मध्ये दिसली सकारात्मकता; म्हणतो, ही गोष्ट आपल्याला आधी लक्षात नाही आली!

आंतरराष्ट्रीय : Afghanistan: तालिबानचा पंजशीरच्या पाठीत वार; अमेरिका जाताच भीषण हल्ला

आंतरराष्ट्रीय : Afghanistan: अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यानंतर तालिबान्यांकडून हवेत गोळीबार करत आनंद साजरा

आंतरराष्ट्रीय : आयसिसकडून काबूल विमानतळावर हल्ला; अमेरिकेच्या विमानांना केले लक्ष्य

आंतरराष्ट्रीय : Afghanistan: अमेरिकेची एक दिवस आधीच एक्झिट! काबूल विमानतळावरून शेवटच्या विमानाचे उड्डाण

जरा हटके : 'या' कारणामुळे अधिक घाबरलेयत अफगाणिस्तानमधील न्हावी, टायटॅनिक चित्रपटाशी आहे कनेक्शन