शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : हे काय...? पाकिस्तानी सैनिकांचा जीव घेतोय तालिबान; तरीही त्यांच्याच सेवेत 'मशगूल' पाकिस्तान...!

आंतरराष्ट्रीय : अफगाणिस्तानता परतला ओसामा बिन लादेनचा विश्वासू अमीन उल हक, Video आला समोर

आंतरराष्ट्रीय : काबुल विमान तळावरील 3 गेट्सवर तालिबानचा कब्जा, अमेरिकेची माहिती

आंतरराष्ट्रीय : अफगाणिस्तानात तालिबानची किती दहशत...? अफगाण पत्रकारांनी जगाच्या नावानं लिहिलं खुलं पत्र

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: तालिबाननं रंग दाखवले! विद्यार्थिंनींना पुरूष शिक्षक शिकवणी देऊ शकणार नाहीत, तालिबानचं फर्मान

आंतरराष्ट्रीय : Video: न्यूज रुममध्ये झाली दहशतवाद्यांची एंट्री, अँकरने गन पॉईंटवर घेतली मुलाखत

आंतरराष्ट्रीय : Kabul Airport: काबूलमध्ये निर्माण झालीय 'पॅलेस्टाईन-इस्रायल'सारखी स्थिती, नेमकं कोण करतय रॉकेट हल्ले?

आंतरराष्ट्रीय : भारत-पाकिस्तानने आम्हाला त्यांच्या वादात ओडू नये, तालिबानी नेत्याचं मोठं वक्तव्य

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: तालिबानला मान्यता द्या अन्यथा होऊ शकतो ९/११ सारखा हल्ला, पाकिस्तानी NSAचा पाश्चात्य देशांना इशारा 

सखी : अफगाणिस्तानातून कसाबसा जीव वाचवत ती पळाली; अन् ३३ हजार फूट उंचावर दिला बाळाला जन्म