शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : Kabul Airport : गुडबाय अफगाणिस्तान... देश सोडताना दिग्दर्शक रोया हैदरीची भावुक पोस्ट

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: काबुल विमानतळ पुन्हा निशाण्यावर, बॉम्बस्फोटांची शक्यता; 'त्या' अलर्टमुळे एकच खळबळ

आंतरराष्ट्रीय : काय आहे IS चे खुरासान मॉडेल? काबुल स्फोटाची जबाबदारी घेणारा तालिबानी शत्रू

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: माझ्यासोबत गुन्हेगारासारखं वर्तन, विमानतळावरून परत पाठवलं; अफगाण खासदाराचा भारतावर गंभीर आरोप

आंतरराष्ट्रीय : पंतप्रधान मोदीचं 'ते' वक्तव्य तालिबानला चांगलंच झोंबलं; अशी आली प्रतिक्रिया

आंतरराष्ट्रीय : Kabul Airport Explosion: काबुल विमानतळाबाहेर सलग दोन बॉम्बस्फोट, ४० जणांचा मृत्यू तर १२० जण जखमी

आंतरराष्ट्रीय : Kabul Airport : काबुलमध्ये इटालियन विमानावर गोळीबार, 100 अफगाण नागरिकांना घेऊन केलं होतं उड्डाण

आंतरराष्ट्रीय : चिंता वाढली! काबूलमधून बाहेर काढलेल्या 100 अफगाणी नागरिकांचे संशयित दहशतवाद्यांच्या यादीत

राष्ट्रीय : “भारतासाठी अफगाणिस्तानशी असलेली मैत्री महत्त्वाची”; एस. जयशंकर 

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis : ते मला शोधून काढतील अन् मारून टाकतील; देश सोडताना महिला पत्रकाराला कोसळलं रडू